english
stringlengths 2
1.48k
| non_english
stringlengths 1
1.45k
|
---|---|
Bob was very happy. | बॉब अतिशय आनंदी होता. |
Bob was very happy. | बॉब अगदी खूष होता. |
Bob is accustomed to hard work. | बॉबला मेहनतीची सवय आहे. |
Bob will be home at six. | बॉब सहा वाजता घरी असेल. |
Bob helped me. | बॉबने माझी मदत केली. |
Bob Johnson tried to make people realize the seriousness of the situation in Africa. | बॉब जॉनसनने लोकांमध्ये आफ्रिकेतील परिस्थितीच्या गंभीरतेची जाणीव करायचा प्रयत्न केला. |
He's almost as tall as me. | तो जवळजवळ माझ्याएवढाच उंच आहे. |
He's almost as tall as me. | तो जवळजवळ माझ्या इतपत उंच आहे. |
Most Japanese eat rice at least once a day. | बहुतेक जपानी लोकं दिवसातून एकदा तरी भात खातात. |
Almost all Japanese boys like to play baseball. | जवळजवळ सगळ्याच जपानी मुलांना बेसबॉल खेळायला आवडतो. |
Most boys like baseball. | बहुतेक मुलांना बेसबॉल आवडतो. |
Is there a book store in the hotel? | हॉटेलमध्ये एखादं पुस्तकांचं दुकान आहे का? |
One large fries and two medium cokes. | एक लार्ज फ्राईज आणि दोन मिडियम कोक. |
There wasn't much sugar in the pot. | मटक्यात जास्त साखर नव्हती. |
A button came off my coat. | माझ्या कोटवरचं एक बटण निघालं. |
Tomorrow is my day off. | उद्या माझा सुट्टीचा दिवस आहे. |
I'm Tom Hunter. | मी टॉम हंटर आहे. |
I will try it again. | मी परत प्रयत्न करेन. |
I will try it again. | मी परत करून बघतो. |
I'm a coward when it comes to cockroaches. | झुरळांच्या बाबतीत मी भित्रा आहे. |
I'm a coward when it comes to cockroaches. | झुरळांच्या बाबतीत मी भित्री आहे. |
I don't like coffee. | मला कॉफी आवडत नाही. |
I prefer tea to coffee. | मला कॉफीपेक्षा चहा आवडतो. |
I belong to the karate club. | मी कराटे मंडळाचा सदस्य आहे. |
I belong to the karate club. | मी कराटे मंडळाची सदस्य आहे. |
I like tennis very much. | मला टेनिस खूपच आवडतो. |
My bicycle has a flat tire. | माझ्या सायकलचा एक टायर पंक्चर झालाय. |
Me, I prefer coffee to tea. | मला तरी चहापेक्षा कॉफी आवडते. |
Leave my camera alone. | माझ्या कॅमेराला हात लावू नकोस. |
Leave my camera alone. | माझ्या कॅमेराला हात लावू नका. |
You can come with me. | तू माझ्याबरोबर येऊ शकतोस. |
You can come with me. | तू माझ्याबरोबर येऊ शकतेस. |
You can come with me. | तुम्ही माझ्याबरोबर येऊ शकता. |
What I mean is this. | माझा अर्थ हा आहे. |
I know a good Italian restaurant. | मला एक चांगलं इटालियन हॉटेल माहीत आहे. |
I know a good Italian restaurant. | मला एक चांगलं इटालियन रेस्टॉरंट माहीत आहे. |
Everything else is fine. | बाकी सगळं ठीक आहे. |
Where are the other girls? | बाकीच्या मुली कुठे आहेत? |
Write with a ballpoint pen. | बॉलपेनने लिहा. |
Balls are round. | चेंडू गोलाकार असतात. |
The ball hit her in the eye. | बॉल तिला तिच्या डोळ्यात लागला. |
Henry James was an American by birth. | हेन्री जेम्स जन्माने अमेरिकन होता. |
Henry wants to see you. | हेन्रीला तुला भेटायचंय. |
Henry wants to see you. | हेन्रींना तुम्हाला बघायचंय. |
If you don't have a pen, use a pencil. | पेन नसेल तर पेन्सिल वापर. |
If you don't have a pen, use a pencil. | पेन नसेल तर पेन्सिल वापरा. |
Helen came to Japan last year. | हेलेन गेल्या वर्षी जपानला आली. |
Helen is seventeen years old. | हेलेन सतरा वर्षांची आहे. |
Bern is the capital of Switzerland. | बर्न स्वित्झर्लंडची राजधानी आहे. |
Do you know the capital of Belgium? | तुला बेल्जियमची राजधानी माहीत आहे का? |
Do you know the capital of Belgium? | तुम्हाला बेल्जियमची राजधानी माहीत आहे का? |
What languages do they speak in Belgium? | बेल्जियममध्ये कोणत्या भाषा बोलल्या जातात? |
Some snakes are poisonous. | काही सापं विषारी असतात. |
They say that Venice is a beautiful city. | असं म्हणतात की व्हेनिस हे एक सुंदर शहर आहे. |
Betty killed him. | बेटीने त्याला ठार मारलं. |
There is a cat under the bed. | बेडखाली मांजर आहे. |
Beethoven was a great musician. | बेटहोफन एक महान संगीतकार होता. |
Beethoven goes to the piano, sits down at it, and begins to play. | बेट्होव्हेन पियानोकडे जातो, त्यासमोर बसतो, व वाजवायला सुरुवात करतो. |
Beethoven goes to the piano, sits down at it, and begins to play. | बेट्होव्हेन पियानोकडे जातात, त्यासमोर बसतात, व वाजवू लागतात. |
Do you have Beethoven? | बेटोव्हन आहे का? |
Do you have Beethoven? | तुझ्याकडे बेटोव्हन आहे का? |
Do you have Beethoven? | तुमच्याकडे बेटोव्हन आहे का? |
Peter loves Jane. | पीटरचं जेनवर प्रेम आहे. |
Fred kicked a ball. | फ्रेडने एका बॉलला लाथ मारली. |
You look very good in blue. | निळ्या कपड्यांमध्ये अगदी चांगला दिसतोस. |
You look very good in blue. | निळ्या कपड्यांमध्ये अगदी चांगला दिसतेस. |
The President of France visited Okinawa. | फ्रांसच्या राष्ट्राध्यक्षानं ओकिनावाला भेट दिली. |
Such languages as French, Italian and Spanish come from Latin. | फ्रेंच, इटालियन व स्पॅनिश सारख्या भाषा लॅटिनपासून येतात. |
French is her mother tongue. | फ्रेंच तिची मातृभाषा आहे. |
French is her mother tongue. | फ्रेंच त्यांची मातृभाषा आहे. |
French is spoken by many. | पुष्कळ जण फ्रेंच बोलतात. |
French developed from Latin. | फ्रेंच लॅटिनपासनं विकसित झालेली आहे. |
French developed from Latin. | फ्रेंच लॅटिनपासून विकसित झाली. |
French is spoken in France. | फ्रान्समध्ये फ्रेंच बोलली जाते. |
French is spoken in parts of Italy as well as in France. | फ्रान्ससहित फ्रेंच इटलीच्या काही भागांमध्ये बोलली जाते. |
The French word 'chat' means 'cat'. | "chat" या फ्रेंच शब्दाचा अर्थ "मांजर" असा आहे. |
I would like to go to France. | मला फ्रान्सला जायला आवडेल. |
France is in western Europe. | फ्रान्स पश्चिमात्य युरोपात आहे. |
France is in western Europe. | फ्रान्स पाश्चात्य युरोपात आहे. |
France is to the south of England. | फ्रान्स इंग्लंडच्या दक्षिणेकडे आहे. |
France used to have many colonies in Africa. | फ्रांसच्या आफ्रिकेत अनेक वसाहती असायच्या. |
What's the total population of France? | फ्रान्सची एकूण लोकसंख्या किती आहे? |
Artists are highly respected in France. | कलाकारांना फ्रान्समध्ये खूप मान दिला जातो. |
How do you cook this fish in France? | हा मासा फ्रान्समध्ये कसा शिजवतात? |
How do you cook this fish in France? | हा मासा फ्रान्समध्ये कसा शिजवला जातो? |
The capital of Brazil is Brasilia. | ब्राजिलची राजधानी ब्रासिलिया आहे. |
What is the language spoken in Brazil? | ब्राजिलमध्ये बोलली जाणारी भाषा कोणती आहे? |
I wonder what language they speak in Brazil. | ब्राजिलमध्ये कोणती भाषा बोलत असतील? |
No other sport in Brazil is so popular as soccer. | ब्राजिलमध्ये अजून कोणताही खेळ फुटबॉल इतका लोकप्रिय नाही आहे. |
Mrs. Brown wrote a book on politics. | श्री. ब्राऊनने राजकारणावर एक पुस्तक लिहिलं. |
Mr Brown was sick at the time. | ब्राउन-साहेब तेव्हा आजारी होते. |
Brian lives over the hill. | ब्रायन टेकडीवर राहतो. |
Give me a bottle of wine. | मला एक वाईनची बाटली दे. |
Give me a bottle of wine. | मला एक बाटली वाईन द्या. |
Football is an old game. | फुटबॉल हा एक जुना खेळ आहे. |
Football is my favorite game. | माझा आवडता खेळ फुटबॉल आहे. |
Football was played in China in the second century. | फुटबॉल हा चीनमध्ये दुसर्या शतकात खेळला जात होता. |
The owl can see in the dark. | घुबडाला अंधारात दिसतं. |
The forward kicked a goal. | फॉर्वर्डने गोल मारला. |
I'll buy a Ford. | मी एक फोर्ड विकत घेईन. |